20+ Best Whatsapp Status in Marathi Language

Marathi is the language of Maharashtra. You will find many people here speaking in Marathi. Whether u go in auto, you buy the vegetable or any other work you will see people will communicate with you in Marathi. Even at every government organization here people use the Marathi language as a communication medium. People use marathi jokes hee to post on facebook and whatsapp. We here got some amazing Marathi Whatsapp Status so that you can set your status in marathi. You can use these statuses as cool marathi whatsapp status, marathi whatsapp status love, whatsapp status in marathi for friends and family, whatsapp status in marathi for love and so on.

Have a look at 20+ Best Whatsapp Status in Marathi Language.

Best Whatsapp Status in Marathi Language With Love For Him And Here –

1) दोन अपूर्ण माणसाना एकमेकांना पूर्ण करण्याची जी विलक्षण तळमळ लागते तिचेच नाव प्रीती )

2) तुझ्या एका भेटीतच सारे काही मिळाले असे वाटते
दुरावताना मात्र काहीतरी राहिलासारख आठवते

3) तुला पाहून मन माझे गगनाझुल्या माथे झुलते
कारण अखं आसमंत तेव्हा तुझ्या नयनात फुलते

4) तुझ्या सहवासात
रात्र जणू एक गीत धूंद
प्रीतीचा वारा वाहे मंद
रातराणीचा सुगंध
हरवावे वाटते तुझ्या कुशीत
करून पापण्याची कवाडे बंद

5) भरपूर वेळ झाला तू आली नाही
तू येणार होती म्हणून मी कुठे गेला नाही

6) कुणा वरील प्रेम करणे हा वेडेपणा
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे हि भेट
आणि आपण ज्यांना प्रेम करतो त्याने हि आपल्यावर प्रेम करणे हि आपली नसीब

Best Whatsapp Status in Marathi

Best Whatsapp Status in Marathi

7) प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

8) उपकार नाही एक भास आहे प्रेम
जीवनाचा परीक्षेत एक मुक्काम आहे प्रेम
जीव देणे मोठी गोष्ट नाही
आयुष्भर साथ देणे
म्हणजे आहे प्रेम

9) जर खर ‪प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही
आवडलाच तर ते खर प्रेम नाही

10) व तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

Best Whatsapp Status in Marathi For Friends –

11) मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मल करा

12) मित्र महणज एक झाड
वळणावर वाढणार
आपली सावली होण्यासाठी
उन्हासोबत लढणार

13) मैत्री हा जर तुमचा वीक point असेल तर तुम्ही जगातील
शक्तीमान व्यक्ती आहत.

14) मित्र हे आयुष्याझा बागेतील फुल आहेत

15) मात्री म्हणजे तू
तू म्हणजे माझा श्वास
मैत्री म्हणजे मी
मी म्हणजे तुझ्या भास

16) अख्या महाराष्ट्रात असे गाव नाही
जिथे माझा मित्र नाही

17) आयुष्यात माझ्या जेव्हा
कधी दुखाची लाट होती
कधी अंधारी रात होती
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती

तेव्हा फक्त मित्रा
तुझी आणि तुझीच साथ होती

18) मैर्त्री नसावी मुसळधार पावसा सारखी एकदाच बरसून थांबणारी
मैत्री असावी रिमझिम सारी सारखी मनाला सुखद गारवा देणारी

19) मित्र महणज एक आधार
एक विश्वास
एक आपुलकी आणि एक अनमोल
साथ जी मला मिळाली तुझ्या रूपाने

20) मैत्री करत असाल तर
दिव्यातला पणती सारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
ह्रिदयात असे एक मंदिर करा

So use the above best whatsapp status in marathi and share with your Marathi friends.